वाशिम : जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक याना सन २०१९ या कषासाठा सपुण वाशिम जिल्हयाकरीता तान स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. यामध्ये ७ मे २०१९ रोजीची अक्षय तृतीया, ३० ऑगस्ट २०१९ रोजीचा पोळ्याची सुट्टी व ६ सप्टेंबर २०१९ रोजी ज्येष्ठ गौरी । पूजन अशा तीन सुट्टयांचा समावेश आहे. हा आदेश जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि अधिकोष यांना लागू होणार नाही.
तीन स्थानिक , सूट्टया जाहीर