काम न करताच सरपंच व ग्रामसेवकाने हडपला निधी

तालुक्यातील ग्राम बेलमंडळ येथे सरपंच व सचिव यांनी संगनमत करुन मागील वर्षी शासनाच्या जनसुविधा योजनेंतर्गत गावातील स्मशान भूमितील कामे मंजूर निधी तीन ते साडेतीन लाख रुपये कोणतेही काम न करता परस्पर स्वतःच्या हितासाठी वापरल्याची तक्रार मनसे कारंजामानोरा । विधानसभा माजी अध्यक्ष अनुप ठाकरे यांनी केली आहे. निवेदनानुसार बेलमंडळ ग्रा.पं.सरपंच व सचिव यांनी मागील वर्षी शासनाच्या जनसविधा योजनेंतर्गत गावातील स्मशान भूमितील कामाकरिता मंजूर ग्रामसेवकाने तीन ते साडेतीन लाख रुपयांचा निधी सचिव यांनी ग्रा.पं.ला प्राप्त निधीची कोणतेही काम न करता परस्पर उचल केली आहे. तेव्हा याप्रकरणाची स्वतःच्या हितासाठी वापरला. सखोल चौकशी करुन दोषीविरुध्द याबाबत ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे तक्रार त्वरीत कारवाई करण्यात यावी. अपहार केलेली आहे. तक्रार झाल्यानंतर केलेल्या रकमेची भरपाईसंबंधितांकडून सरपंच, सचिव यांनी थातुरमातुर करुन घेण्यात यावी; अन्यथा त्याविरुध्द कामाला सुरुवात केल्याचे तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा भासविण्याचा देखावा तयार केला. इशारा मनसेचे अनुप ठाकरे यांनी कोणत्याच प्रकारचे काम न करता गटविकास अधिकारी यांचेकडे केलेल्या काम केल्याचे दाखवून सरपंच व तक्रारीतून दिला आहे.. ग्रामसेवकाने हडपला निधी